{
  "village_code": "272500130317270000",
  "village_name": "शिर्सुफ़ळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13954,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:17:28Z",
  "surveys": [
    "730"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nआण्णासो बापुराव आटोळे रा. शिर्सुफ़ळ(खाता क्रमांक1941) गट/सर्व्हे क्रमांक730, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 00.हे.64.00 आर.चौ.मी + पो.ख. 00.हे.13.00 आर.चौ.मी एकूण 00.हे.77.00 आर.चौ.मी पैकी 00.हे.14.00 आर.चौ.मी + पो.ख. 00.हे.03.00 आर.चौ.मी एकूण 00.हे.17.00 आर.चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसपना आण्णासो आटोळे , (खाता क्रमांक :-8767)गट/सर्व्हे क्रमांक 730 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी.एकूण 00.हे.17.00 आर.चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत यांना विनामबदला बक्षीस दिली ती रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.(लिहून घेणार यांचे पत्नी आहे.)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11867 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
