{
  "village_code": "272500130317270000",
  "village_name": "शिर्सुफ़ळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13964,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:17:28Z",
  "surveys": [
    "915/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nगांव मौजे शिरसुफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील मुल्यांकन विभाग क्र. 2 मधील गट नं. 915/1 यांसी क्षेत्र 17 हे 35.00 आर. चौ.मी + पो.ख.03 हे 61.00 आर. चौ.मी एकूण 20 हे 96.00 आर. चौ.मी आकार 05 रु 30 पैसे सदर गटातील\nलिहून देणार श्री. संजय रामदास आटोळे यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 00.हे.03.50 आर. चौ.मी व\nलिहून देणार श्री. विजय रामदास आटोळे यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 00.हे.03.50 आर. चौ.मी याप्रमाणे दोघांचे एकूण मिळून क्षेत्र 00.हे.07.00 आर. चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत\nलिहून घेणार - शिवाजी बलभिम फरकट , सुनिता शिवाजी फरकट क्षेत्र 00.हे.07.00 आर. चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत यांना याच गटातील क्षेत्रालगत आजरोजी कायम व खुष खरेदी दिली ती रस्ता वापर वहिवाट दस्तासोबत जोडलेल्या नकाशाामध्ये दर्शविलेल्या रस्त्याने समाईकात करणेचे हक्कासह असे. (खरेदी क्षेत्र हे नकाशाामध्ये दर्शविलेल्या दोन्ही रस्त्याची हद्द सोडूनअसे.)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 12517 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
