{
  "village_code": "272500130317270000",
  "village_name": "शिर्सुफ़ळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13965,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:17:28Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमधुकर बाबुराव हिवरकर रा. शिर्सुफ़ळ(खाता क्रमांक836) गट/सर्व्हे क्रमांक72, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 00.हे.37.00 आर.चौ.मी. + पो.ख. 00.हे.10.00 आर. चौ. मी एकूण 00.हे.47.00 आर. चौ. मी. बागायत शेतजमीन मिळकत त्यामधील संपूर्ण विहीरपड विहीर पाणी भांड्यासह तुम्हांस आजरोजी विनामोजबदला बक्षीस दिली ती\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nकल्पना विजय जगताप , (खाता क्रमांक :-8776)गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी.एकूण 00.हे.23.50 आर. चौ. मी बागायत शेतजमीन मिळकत व विहीरपड विहीर पाणी भांडयात आठ आणेचा हिस्सा, तसेच\nसविता मच्छिंद्र बनकर , (खाता क्रमांक :-8775)गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी.एकूण 00.हे.23.50 आर. चौ. मी बागायत शेतजमीन मिळकत व विहीरपड विहीर पाणी भांडयात आठ आणेचा हिस्सा याप्रमाणे असून यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूचे समाईक रस्त्याने करणेचे हक्कासह असे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12552 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
