{
  "village_code": "272500130317270000",
  "village_name": "शिर्सुफ़ळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13984,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:39:08Z",
  "surveys": [
    "919"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nमहाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग, परिपत्रक क्र. एस- १४/२१६८१६ / प्र.क्र. ४५८/ ल-६,अन्वये मंत्रालय, मुंबई - 400032\nआदेश क्रमांक : 01 आदेश दिनांक : 19/10/2026\nअर्जदार प्रदिप श्रीधर शिंदे व सहखातेदार पत्नी – कल्पना प्रदिप शिंदे .\nलक्ष्मी मुक्ती योजना - १)गट नं. ९१९ शिर्सुफळ क्षेत्र ३.४८ हे.आर + पो.ख.०.६४ हे.आर\nपत्नीचे नाव पतीसोबत 7/12 मध्ये सह हिस्सेदार म्हणून सामाईक मध्ये लावणे साठी दिलेल्या अर्जावरून नोंद केली असे.\nअर्ज, जबाब व इतर कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
