{
  "village_code": "272500130317290000",
  "village_name": "पारवडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:54:16Z",
  "surveys": [
    "787"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026नोंदीचा प्रकार-चूक दुरुस्ती पत्र\nलिहून ठेवणार-शुभाष रामभाऊ गवंड यांनी लिहून ठेवणार युवराज सुभाष गवंड यांना मौजे-पारवडी मधील दिनांक 31/03/2022 रोजी में. दुय्यम निबंधक सो. बारामती क्र. 1 यांचेकडे अनुक्रमांक 2536/2022 नुसार नोंदविलेल्या वाटपपत्राचे दस्तामध्ये मौजे पारवडी येथील गट नं. 787 यांसी क्षेत्र 02. हे. 90.00 आर.चौ.मी + पो.ख.00. हे. 14.00 आर.चौ.मी असे एकूण 03.हे.04.00 आर.चौ.मी आकार 02रु 59 पैसे सदर गटात आमचे पैकी लिहून ठेवणार श्री. सुभाष रामभाऊ गवंड यांचे नांवे समाईकात अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 00. हे.06.08 आर.चौ.मी + पो.ख 00.हे.00.29 आर चौ.मी एकूण 00.हे. 06.37 आर.चौ.मी व स्वतंत्र मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 00.हे. 18.00 आर.चौ.मी + पो.ख 00. हे.00.86 आर चौ.मी एकूण 00. हे. 18.86 आर.चौ.मी असे दोन्ही एकूण मिळुन क्षेत्र 00.हे. 24.08 आर.चौ.मी + पो.ख 00. हे.01.15 एकूण 00. हे.25.23 आर.चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत असून सदर मिळकतीचे खालीलप्रमाणे सरसनिरस मानाने वाटप करून ठेवले असे. आमचे पैकी लिहून ठेवणार श्री. युवराज सुभाष गवंड यांना संपुर्ण क्षेत्र 00.हे.24.08 आर.चौ.मी + पो.ख.00.हे.01.15 एकूण 00.हे. 25.23 आर.चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत या वाटपाने दिली असे.में.दुय्यम निबंधक सो. बारामती क्र.2 दस्त क्रमांक-8342/2025 दिनांक-29/08/2025 नुसार नोंद केली असे.फाईल दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "अनिता विनोद धापटे"
}
