{
  "village_code": "272500130317300000",
  "village_name": "निंबोडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8583,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:51:19Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु।।, ता. बारामती, जि. पुणे शाखा - भिगवण, ता.इंदापूर, जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकला दिगांबर बाड रा. निंबोडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12577-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला दिगांबर बाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - श्री. कुंडलिक दिगंबर बाड (खाता क्रमांक :- 869) ,",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
