{
  "village_code": "272500130317300000",
  "village_name": "निंबोडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8584,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:51:19Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- रमेश तुकाराम धुमाळ\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रविराज रमेश धुमाळ\nमौजे निंबोडी, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 117 क्षेत्र जिरायत 00 हे. 75.00 आर.चौ.मी. + बागायत 08 हे. 66.00 आर.चौ.मी. एकुण 09 हे. 41.00 आर.चौ.मी. + पो.ख 01 हे. 86.00 आर.चौ.मी. असे एकूण 11 हे. 27.00 आर.चौ.मी. यांसी आकार 12 रू. 53 पैसे. सदर गट नं. 117 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकी व तावे वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 00 हे. 80.00 आर.चौ.मी. बोअरवेल व विहीर बागायत शेतजमीन मिळकतीमध्ये कोणताही हक्क राखून न ठेवता लिहून घेणार यांना स्वतंत्र मालकी हक्काने या बक्षीसपत्राने कायमस्वरूपी बक्षीस दिली असे. ती दक्षिण बाजुकडील मौजे शेटफळगढे शिव रस्त्यालगत असुन सदर रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे. तसेच सदर बक्षीस क्षेत्रात असणा-या बोअरवेलसह असुन त्यावरील इले. मोटार व पाईपलाईनसह असे. तसेच सदर गटात असाणा-या 2 आर सामाईक विहीरपड, विहीरभांड्यातील लिहन देणार यांचे 8 आणे हिश्यातुन क्षेत्राप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह असे. हा या विनामोबदला बक्षीसपत्राचा विषय असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12931/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
