{
  "village_code": "272500130317300000",
  "village_name": "निंबोडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8586,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:51:19Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nआदेश :- मा. तहसिलदार बारामती यांचेकडील आदश क्रमांक - हनो/एसआर/310/2025 दिनांक 31/10/2025 अन्वये मौजे निंबोडी ता. बारामती जि. पुणे येथील जमिन गट नं. 184 मधील खातेदार 1) सागर दत्‍तात्रय लावंड, 2) अतुल दत्‍तात्रय लावंड, 3) रोहिणी भारत नलावडे, व 4) रेवती दत्तात्रय लावंड यांचे नावे असलेल्या सामाईकातील क्षेत्राचे म्हणजेच 1 हे. 14 आर + पो. ख. 0 हे. 32 आर असे एकूण 1 हे. 46 आर क्षेत्राचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे.\n1) सागर दत्‍तात्रय लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर\n2) अतुल दत्‍तात्रय लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर\n3) पुनम अतुल लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर\n4) पल्लवी सागर लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर\nयाप्रमाणे वाटप केले असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
