{
  "village_code": "272500130317310000",
  "village_name": "गाडीखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4966,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:36:31Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nअर्चना रविंद्र काळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. कांतीलाल शंकर काळे रा. गाडीखेल(खाता क्रमांक8591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/प्लॉट नं 50, बिगरशेती क्षेत्र 1.9212 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9212 आर.चौ.मी हे त्यांनी हा लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचा असून सदर संपुर्ण क्षेत्र 1.92.12 आर. चौरस मीटर म्हणजेच 192.12 चौ. मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून देणार यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र लक्ष्मण मेंगावडे , (खाता क्रमांक :-8962)गट/सर्व्हे क्रमांक 184/प्लॉट नं 50 बिगरशेती क्षेत्र 1.9212 आर.चौ.मी.यांना कायम व खुषखरेदी दिला असून यांस रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूचे ले-आऊट मधील 9 मीटर रूंदीच्या रस्त्याने करण्याचे हक्कासह हा या कायम खुष खरेदीखताचा विषय असे.\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11335 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 211500.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n184/प्लॉट नं 50,184/प्लॉट नं 50",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
