{
  "village_code": "272500130317310000",
  "village_name": "गाडीखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4973,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:36:31Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nअशोक नारायण मोरे रा. गाडीखेल(खाता क्रमांक8778) यांचे गट/सर्व्हे क्रमांक284, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील संपूर्ण गट लिहून देणार यांचे खातेनंबर 8778 फेरफार नंबर 4787 मालकीचा असून याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 84 आर + पोटख 0 हे. 03 आर, एकूण 0 हे. 87 आर(सत्याऐंशी आर)शेतजमीन मिळकत\nलिहुन घेणार :\nआकाश दिपक वाघमारे , (खाता क्रमांक :-8964)गट/सर्व्हे क्रमांक 284 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. एकूण 0 हे. 87 आर(सत्याऐंशी आर)शेतजमीन मिळकत यांना कायम खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूचे 20 फुटी समाईक रोड व दक्षिण बाजूचे 20 फुटी समाईक अंतर्गत रस्त्याने खरेदी क्षेत्रापर्यंत करणेचे हक्कासह असे.\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12001 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
