{
  "village_code": "272500130317310000",
  "village_name": "गाडीखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4975,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:36:31Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nअर्चना रविंद्र काळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. कांतीलाल शंकर काळे रा. गाडीखेल(खाता क्रमांक8591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/प्लॉट नं 274, बिगरशेती क्षेत्र 2.6178 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.6178 आर.चौ.मी हे त्यांनी हा लिहून देणार यांचे मालकी वढिवाटीचा असून सदर संपूर्ण क्षेत्र 2.61.78 आर. चौरस.मीटर म्हणजेच 261.78 चौ.मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून देणार यांनी\nलिहुन घेणार :\nअजय कुमार रामधरी सिंह ,सोना अजय कुमार सिंह - - -, (खाता क्रमांक :-8965)गट/सर्व्हे क्रमांक 184/प्लॉट नं 274 बिगरशेती क्षेत्र 2.6178 आर.चौ.मी.यांना कायम व खुशखरेदी दिला असून यांस रस्ता वापर वहिवाट असून यांस रस्ता वापर वहिवाट पूर्व बाजूचे ले-आऊट मधील 9 मीटर रूंदीच्या रस्त्याने व उत्तर बाजूचे ले-आऊट मधील 15 मीटर रूंदीच्या रस्त्याने करण्याचे हक्कासह हा या कायम खुशखरेदीखता विषय असे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12416 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 288000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n184/प्लॉट नं 274,184/प्लॉट नं 274",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
