{
  "village_code": "272500130317310000",
  "village_name": "गाडीखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4981,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:55:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026\nलिहुन देणार:-\nशितल सावाताजी लोखंडे रा. गाडीखेल(खाता क्रमांक8645) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/प्लॉट नं 112, बिगरशेती क्षेत्र 2.5124 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5124 आर.चौ.मी हे त्यांनी हा लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचा असून सदर संपुर्ण क्षेत्र 2.51.24 आर. चौरस मीटर म्हणजेच 251.24 चौ.मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून देणार यांनी\nलिहुन घेणार :\nअजय कुमार शर्मा , (खाता क्रमांक :-8967)गट/सर्व्हे क्रमांक 184/प्लॉट नं 112 बिगरशेती क्षेत्र 2.5124 आर.चौ.मी.यांना कायम व खुषखरेदी दिला असून यांस रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजूचे ले-आऊट मधील 9 मीटर रूंदीच्या रस्त्याने व दक्षिण बाजूचे ले-आऊट मधील 12 मीटर रूंदीच्या रस्त्याने करण्याचे हक्कासह हा या कायम खुष खरेदीखताचा विषय असे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12646 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 276500.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n184/प्लॉट नं 112,184/प्लॉट नं 112",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
