{
  "village_code": "272500130317310000",
  "village_name": "गाडीखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:55:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026\nलिहुन देणार:-\nसंतोष किसन जाधव रा. गाडीखेल(खाता क्रमांक8647) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/प्लॉट नं 138, बिगरशेती क्षेत्र 2.9358 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.9358 आर.चौ.मी हे त्यांनी हा लिहून देणार यांचे मालकी वहावाटीचा असून सदर संपूर्ण क्षेत्र 2.93.58 आर. चौरस.मीटर म्हणजेच 293.58 चौ.मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून देणार यांनी\nलिहुन घेणार :\nजयश्री विजय मस्के , (खाता क्रमांक :-8971)गट/सर्व्हे क्रमांक 184/प्लॉट नं 138 बिगरशेती क्षेत्र 2.9358 आर.चौ.मी.यांना कायम व खुशखरेदी दिला असून यास रस्ता वापर वहिवाट पूर्व बाजूचे ले-आऊट मधील 9 मीटर रुंदीच्या रस्त्याने व दक्षिण बाजूचे ले-आऊट मधील 12 मीटर रुंदीच्या रस्त्याने करण्याचे हक्कासह हा या कायम खुष खरेदीखताचा विषय असे.\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12589 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 323000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n184/प्लॉट नं 138,184/प्लॉट नं 138",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
