{
  "village_code": "272500130317310000",
  "village_name": "गाडीखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:13:10Z",
  "gone_at": "2026-11-05T16:28:14Z",
  "surveys": [
    "22/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप. क्रेडिट सोसायटी लि, बारामती ता. बारामती जि. पुणे\nलिहुन देणार : ओंकार सुरेश साळुंके रा. गाडीखेल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/4 क्षेत्र 0.4100 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
