{
  "village_code": "272500130317310000",
  "village_name": "गाडीखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:28:14Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nनोंदीचा प्रकार : मुदत खरेदीखत ,\nलिहून देणार :नवनाथ नामदेव धायतोंडे ,\nलिहून घेणार : विठ्ठल धोंडीबा आटोळे ,\nगांव मौजे गाडिखेल, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नंबर 63 यांची क्षेत्र 21 हे 66.00 आर. चौ.मी + पो.ख.01 हे 36.00 आर. चौ.मी एकूण 23 हे 02.00 आर. चौ.मी आकार 07 रू 50 पैसे सदर गटातील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 00.हे.20.00 आर. चौ. मी बागायत शेतजमिन मिळकत तुम्हास मुदत वर्षे 1(एक वर्ष) करीता मुदत खरेदी दिली ती रस्ता वापर वहिवाट उत्तर बाजूने करण्याचे हक्कासह असे.\nयांना दुय्यम निबंधक बारामती २ दस्त क्रमांक :१०१९५/२०२६ दि.१४/१०/२०२६ वरून नोंद केली असे.कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंडीत सुभाष पवार"
}
