{
  "village_code": "272500130317320000",
  "village_name": "जराडवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4013,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:53Z",
  "surveys": [
    "426"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार :- बेबी शंकर साळुंके (खाता क्रमांक1310) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 426, लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.0560 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.0100 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे खरेदी मालकी व ताबेवहिवाटीस असलेले संपुर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी एकुण 00 हे. 06.60 आर चौ.मी. हे त्यांनी\nमान्यता देणार :- शंकर विश्वनाथ साळुंके यांनी\nलिहुन घेणार :- सागर महादेव गवळी यांना\nगाव मौजे.जराडवाडी, ता.बारामती, जि.पुणे येथील गट नंबर 426 क्षेत्र 01 हे. 01.00 आर चौ.मी. + पो ख 00 हे. 03.00 आर चौ.मी. एकुण 01 हे. 04.00 आर चौ.मी. आकार 00 रुपये 66 पैसे, मधील लिहून देणार बेबी शंकर साळुंके यांचे खरेदी मालकी व ताबेवहिवाटीस असलेले संपुर्ण क्षेत्र 00 हे. 05.60 आर चौ.मी. + पो. ख. 00 हे. 01 आर चौ.मी. एकुण 00 हे. 06.60 आर चौ.मी. जमीन मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायम व खुष खरेदी दिली असुन यासी रस्ता वहिवाट वापर पुर्व बाजुने बारामती-पाटस (श्री.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग) रस्त्याने करणेचे हक्कासह असे. सदरचे खरेदी क्षेत्र हे पालखी महामार्ग रस्त्याची सरकारी हद्द सोडून असे.\nयांना दुय्यम निंबधक दौंड जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8123 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश अंकुश गायकवाड"
}
