{
  "village_code": "272500130317320000",
  "village_name": "जराडवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4021,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:53Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फीनकेअर प्रा. लि,शाखा बारामती ता.बारामती जि पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : परशुराम भानुदास जराड रा. जराडवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12821-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशुराम भानुदास जराड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश अंकुश गायकवाड"
}
