{
  "village_code": "272500130317320000",
  "village_name": "जराडवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4025,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:15:25Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार :- विठ्ठल बबन घुले, (खाता क्रमांक.442) यांचे गट/सर्व्हे क्रमांक.159, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- आकाश मानसिंग घुले, दादा सखाराम घुले, प्रदिप धनंजय घुले, रघुनाथ तुकाराम घुले, विठ्ठल बबन घुले यांना\nगांव मौजे जराडवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील मुल्यांकन विभाग क्र. 1 मधील गट नं. 159 यांसी क्षेञ 02 हे 47.00 आर.चौ.मी + पो.ख.00 हे 30.00 आर.चौ.मी एकुण 02 है 77.00 आर.चौ.मी आकार 02 रु 44 पैसे सदर गटातील लिहुन देणार यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 00.हे.10.00 आर.चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत तुम्हांस आजरोजी विनामोबदला बक्षीस दिली ती रस्ता वापर वहिवाट उत्तर बाजुचे कॅनॉल रस्त्याने करणेचे हक्काहसह असे. (लिहून देणार यांनी त्यांचे उर्वरित क्षेत्राकरीता बक्षीस दिलेल्या क्षेत्राचे पुर्व बाजुने 12 फुट रुंदीचा रस्ता स्वतंत्र मालकीचा ठेवलेला असून त्याची वहिवाट फक्त लिहून देणार यांनीच करणेची आहे.)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13143 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 113000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश अंकुश गायकवाड"
}
