{
  "village_code": "272500130317320000",
  "village_name": "जराडवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:53Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nफेरफाराचा प्रकार : उलट खरेदीखत\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार :- शंकर विठ्ठल काळे यांनी गट नंबर 14 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.30 आर.चौ.मी\nलिहून घेणार :- सागर मानसिंग जराड यांना\nगाव मौजे.जराडवाडी, ता.बारामती, जि.पुणे येथील गट नं.14 क्षेत्र 05 हे 64 आर + पो.ख. 00 हे 92 आर एकुण 06 हे 56 आर आकार 01 रु 69 पैसे सदर गटातील 00.हे.30 आर विहीर बागायत शेतजमिन मिळकत लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना दिनांक 17/05/2018 रोजी मुदत खरेदी दस्त नं. 2111/2018 अन्वये मुदत महिने 6 (सहा महिने) करीता मुदत खरेदी दिली होती तीच मिळकत या दस्ताने तुमची तुम्हांस उलट खरेदी दिले असे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1990 वर्ष 2019 दिनांक 29/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "महेश अंकुश गायकवाड"
}
