{
  "village_code": "272500130317330000",
  "village_name": "उंडवडी सुपे",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:04Z",
  "surveys": [
    "163/3",
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार व घेणार :- 1) सुरेश लक्ष्मण गवळी 2) सुदाम लक्ष्मण गवळी 3) उद्धव लक्ष्मण गवळी 4) गोरख सुदाम गवळी यांनी\nगाव मौजे उंडवडी सुपे ता. बारामती जि. पुणे येथील गट नंबर 163/3 क्षेत्र 02 है. 96.00 आर चौ. मी. पो ख 00 हे. 46.00 आर चौ. मी. एकुण 03 हे . 42.00 आर चौ. मी. आकार 00 रुपये 75 पैसे, मधील आमचेपैकी लिहून ठेवणार सुरेश लक्ष्मण गवळी, सुदाम लक्ष्मण गवळी व उध्दव लक्ष्मण गवळी यांचे नावे संपूर्ण क्षेत्र 01 हे . 36.00 आर चौ.मी. पो. ख. 00 हे. 23.00 आर चौ.मी. एकुण 01 हे . 59.00 आर चौ.मी. विहीर बागायत शेतजमीन मिळकत व त्यामध्ये विहीरपड विहीरभांडे असून त्याचे वाटप आम्ही पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे. अ ) आपलेपैकी लिहून ठेवणार नं. 1) सुरेश लक्ष्मण गवळी यांना या वाटपपत्राने गट नंबर 163/3 मधील क्षेत्र 00 हे . 45.34 आर चौ.मी. पो. ख. 00 हे. 07.66 आर चौ.मी. एकूण 00 हे. 53.00 आर चौ. मी. विहीर बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरपड विहीरभांडयातील 5 आणे 4 पै. भाऊ हिस्सा पाणी वापराचे हक्कासह मिळकत वाटपास आलेली असून यासी रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह असे. बी) आपलेपैकी लिहून ठेवणार नं. 2) सुदाम लक्ष्मण गवळी यांना या वाटपपत्राने गट नंबर 163/3 मधील क्षेत्र 00 हे. 45.33 आर चौ.मी. + पो. ख. 00 हे. 07.67 आर चौ.मी. एकुण 00 हे. 53.00 आर चौ.मी. विहीर बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरपड विहीरभांडयातील 5 आणे 4 पै. भाऊ हिस्सा पाणी वापराचे हक्कासह मिळकत वाटपास आलेली असून यासी रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह असे. सी) आपलेपैकी लिहून ठेवणार नं. 3) उध्दव लक्ष्मण गवळी यांना या वाटपपत्राने गट नंबर 163/3 मधील क्षेत्र 00 हे . 45.33 आर चौ.मी. पो. ख. 00 हे. 07.67 आर चौ.मी. एकुण 00 हे. 53.00 आर चौ.मी. विहीर बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरपड विहीरभांडयातील 5 आणे 4 पै. भाऊ हिस्सा पाणी वापराचे हक्कासह मिळकत वाटपास आलेली असून यासी रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह असे. ((GAT NUMBER: 163/3;)) 2) पालिकेचे नावःपुणे इतर वर्णन, इतर माहितीः, इतर माहिती: गाव मौजे उंडवडी सुपे ता. बारामती जि. पुणे येथील गट नंबर 260 क्षेत्र 02 है. 50.00 आर चौ. मी. पो ख 00 हे. 00.00 आर चौ. मी. एकुण 02 हे. 50.00 आर चौ. मी. आकार 03 रुपये 75 पैसे, मधील आमचेपैकी लिहून ठेवणार सुरेश लक्ष्मण गवळी, गोरख सुदाम गवळी व उध्दव लक्ष्मण गवळी यांचे नावे संपुर्ण क्षेत्र 01 हे. 25.00 आर चौ. मी. विहीर बागायत शेतजमीन मिळकत व त्यामध्ये विहीरपड विहीरभांडे असून त्याचे वाटप आम्ही पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे. अ) आपलेपैकी लिहून ठेवणार नं. 1) सुरेश लक्ष्मण गवळी यांना या वाटपपत्राने गट नंबर 260 मधील क्षेत्र 00 हे. 41.67 आर चौ.मी. विहीर बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरपड विहीरभांडयातील 5 आणे 4 पै. भाऊ हिस्सा पाणी वापराचे हक्कासह मिळकत वाटपास आलेली असून यासी रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह असे. बी) आपलेपैकी लिहून ठेवणार नं. 4) गोरख सुदाम गवळी यांना या वाटपपत्राने गट नंबर 260 मधील क्षेत्र 00 हे. 41.66 आर चौ. मी. विहीर बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरपड विहीरभांडयातील 5 आणे 4 पै. भाऊ हिस्सा पाणी वापराचे हक्कासह मिळकत वाटपास आलेली असून यासी रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह असे. सी) आपलेपैकी लिहून ठेवणार नं. 3) उध्दव लक्ष्मण गवळी यांना या वाटपपत्राने गट नंबर 260 मधील क्षेत्र 00 हे . 41.67 आर चौ.मी. विहीर बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरपड विहीरभांडयातील 5 आणे 4 पै. भाऊ हिस्सा पाणी वापराचे हक्कासह मिळकत वाटपास आलेली असून यासी रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक दौंड जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 9051 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 00 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "प्रविण सुखदेव भगत"
}
