{
  "village_code": "272500130317340000",
  "village_name": "कारखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7603,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:04Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026\nलिहुन देणार:-\nबापु खंडु भापकर ,बापू खंडू भापकर ,भाग्यश्री विलास मांढरे ,मंगल पांडुरंग वांगणे ,मुक्ताबाई विठ्ठल शिंदे ,विद्या खंडु भापकर ,,सिंधु पांडुरंग वाघ ,- - -रा. कारखेल(खाता क्रमांक213) यांचे गट/सर्व्हे क्रमांक323, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील खाते नं. 213 मधील लिहून देणार नं. 1 विदया खंडू भापकर लिहून देणार नं. 2 भाग्यश्री विलास मांडरे व लिहून देणार नं. 3 बापु उर्फ स्वप्निल खंडू भापकर यांचे समाईकातील अविभक्त मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीस असलेले संपूर्ण बापू खंडू भापकर आणि लिहून देणार नं. 4 बापु उर्फ स्वप्निल खंडू भापकर आणि लिहून देणार नं. 5 सिधु पांडुरंग वाघ व लिहून देणार नं. 6 मंगल उर्फ सुनंदा पांडुरंग वांगणे आणि लिहून देणार नं. 7 मुक्ताबाई विठ्ठल शिंदे यांचे समाईकातील अविभक्त मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीस असलेले क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे 10.00 आर.बी.मी असे एकूण 0 हे 44.00 आर.बी.मी बागायत शेतजमीन मिळकत\nलिहुन घेणार :\nविदया खंडु भापकर , (खाता क्रमांक :-2416)गट/सर्व्हे क्रमांक 323 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे 44.00 आर.बी.मी बागायत शेतजमीन मिळकत यांना कायम खरेदी दिली असून ते पश्चिम बाजुकडील जगताप वस्ती डांबरी रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.\nमान्यता देणार :छाया शंकर भापकर ,,संतोष शंकर भापकर ,वैशाली संतोष शिंदे ,\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10777 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रविण सुखदेव भगत"
}
