{
  "village_code": "272500130317340000",
  "village_name": "कारखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:04Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदीचा प्रकार : 65 चुक दुरुस्ती पत्र\nलिहून देणार :- 1)शिवाजी सोपाना भोसले 2)शिवाजी सोपान भोसले 3)सुनिल सोपाना भोसले 4)सुनील सोपाना भोसले 5)चंद्रकांत सोपाना भोसले 6)चंद्रकांत सोपान भोसले 7)मंगेश शंकर भोसले 8)किशोर शहाजी भोसले 9)किरण शहाजी भोसले 10)गौरव शहाजी भोसले यांनी\nलिहून घेणार :- 1)किशोर शहाजी भोसले 2)किरण शहाजी भोसले 3)गौरव शहाजी भोसले यांना\nगाव मौजे कारखेल, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 78 पैकी खाते क्र. 810 यातील क्षेत्र 1 हेक्टर 19.00 आर.चौ.मी. मधील लिहून देणार यांचे समाईकातील अविभक्त मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0 हेक्टर 13.22 आर.चौ.मी. बागायत शेतजमीन ही यातील लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दिनांक 22/09/2026 रोजीच्या कायम खुष खरेदीखताने खरेदी दिली असून सदरील खरेदीखताचा दस्त हा मे. दुय्यम निबंधक सौ. बारामती-2 यांचेकडे अनुक्रमांक\n11588/2026 नुसार दिनांक 22/09/2026 रोजी नोंदलेला आहे. तथापि सदर खरेदीखतामध्ये 0 हेक्टर 13.22 आर.चौ.मी. क्षेत्र उल्लेख करणऎवजी नजरचुकीने 0 हेक्टर 17.00 आर.चौ.मी. (सतरा आर) या क्षेत्राचा उल्लेख झालेला आहे आणि सदरची बाब ही नुकतीच लक्षात आलेने त्याची दुरूस्ती करणे आवश्यक असलेने दुय्यम निबंधक सह दु. नि. बारामती 2 यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्र. 12159 दिनांक 05/10/20 26 रोजीच्या चुक दुरूस्त लेख लिहून चुक दुरुस्ती दस्त करून दिला असे. सूची क्र.2 वरुण नोंद. सूची क्र.2 फायलीस दाखल.",
  "talathi": "प्रविण सुखदेव भगत"
}
