{
  "village_code": "272500130317340000",
  "village_name": "कारखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:04Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026मौजे कारखेल, ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 201, क्षेत्र 1 हे. 21.00 आर चौ.मी. + पोख 0 हे. 08.00 आर चौ.मी. एकूण 1 हे. 29.00 आर चौ.मी. आकार 1 रु. 06 पैसे या गटापैकी लिहून देणार फरीद दस्तेगीर शेख यांचे खरेदी मालकीचे वहीती 0 हे. 35 आर + पोख 0 हे. 08 आर, एकूण 0 हे. 43 आर क्षेत्र असून क्षेत्रा पैकी वहीती 0 हे. 12 आर (बारा आर) बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार अविनाश रोहिदास भापकर, गंगाधर रोहिदास भापकर, दादा रावसो भापकर, निसार रशिद सय्यद, पांडूरंग आनंदराव भापकर, राजेंद्र बाबासो वावगे, रूपाली पांडूरंग भापकर, सुजाता गोविंद लोंढे यांना समाईकात या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून सदर खरेदी क्षेत्र गटातून गेलेल्या सुपा रोडचे पूर्व व पश्चिम बाजूस म्हणजेच दोन ठिकाणी विभागले असून याची रस्ता वहीवाट सुपा रस्त्याने आणि पश्चिमेकडील रस्त्याने करणेचे हक्कासह तसेच खरेदी दिलेले क्षेत्र हे रस्त्याचे क्षेत्र व हद्द सोडून असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11678 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रविण सुखदेव भगत"
}
