{
  "village_code": "272500130317340000",
  "village_name": "कारखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:04Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:-\nगौरव हनुमंत भोसले ,चंद्रकांत सोपान भोसले ,दैवता आप्पासो पवार ,रोहन संभाजी भोसले ,वंदना हनुमंत भोसले ,शिवाजी सोपान भोसले ,सुनील सोपाना भोसले ,हिराबाई ज्ञानदेव भोसले ,हेमा संभाजी भोसले ,चंद्रकांत सोपाना भोसले ,शिवाजी सोपाना भोसले ,सुनिल सोपाना भोसले ,- - -रा. कारखेल(खाता क्रमांक2028) यांचे गट/सर्व्हे क्रमांक286, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील खाते क्र. 2028 क्षेत्र वहिती 2 हेक्टर 05.00 आर.चौ.मी. +पो.ख.0 हेक्टर 70.30 आर.चौ.मी. असे एकूण 2 हेक्टर 75.30 आर.चौ.मी. क्षेत्रातील लिहून देणार नं. 1 ते 12 यांचे समाईकातील अविभक्त मालकी हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र वहिती 0 हेक्टर 34.00 आर.चौ.मी. + पो.ख. 0 हेक्टर 06.00 आर.चौ.मी. असे एकूण 0 हेक्टर 40.00 आर.चौ.मी. (चाळीस (आर) बागायत शेतजमीन\nलिहुन घेणार :\nराहुल शांताराम भापकर , (खाता क्रमांक :-2421)गट/सर्व्हे क्रमांक 286 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हेक्टर 40.00 आर.चौ.मी. (चाळीस (आर) बागायत शेतजमीन यांना कायम खुष खरेदी दिली असून ती रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.\nमान्यता देणार : किशोर शहाजी भोसले ,किरण शहाजी भोसले ,गौरव शहाजी भोसले ,मंगेश शंकर भोसले ,सुशांत सुनिल भोसले ,\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11559 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच 7623 फेरफारचा अंमल योग्य न झाल्यामुळे फेर नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण सुखदेव भगत"
}
