{
  "village_code": "272500130317340000",
  "village_name": "कारखेल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:04Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- तोलन हरिचंद्र वाबळे व संमती देणार :- संदीप हरिचंद्र वाबळे, अनिल हरिचंद्र वाबळे यांनी\nलिहुन घेणार :- 1) गितेश भाऊसाहेब गायकवाड 2) अक्षय भाऊसाहेब गायकवाड 3) भाऊसो भगवान गायकवाड यांनी\nगाव मौजे कारखेल, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नंबर 365 यांसी क्षेत्र 04 हे 28 आर, यांसी आकार 05 रू 06 पैसे, येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीपैकी लिहून देणार यांचे खरेदी मालकी ताबा वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र म्हणजेच लागवडीलायक क्षेत्र 00 हे 80 आर अशी संपुर्ण शेतजमीन मिळकत, तसेच सदर मिळकतीमध्ये रस्त्याने जाणेयेण्याचे हक्कासह, तसेच याच गटातील विहीरभांडे संपुर्ण पाणीपाळी 16 आणे पैकी 02 आणे हिश्याने पाणीपाळीणे पाणी घेण्याचा हक्क, अशी संपुर्ण मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कोणत्याही प्रकारचा हक्क राखून न ठेवता दुय्यम निंबधक दौंड जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12308 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रविण सुखदेव भगत"
}
