{
  "village_code": "272500130317350000",
  "village_name": "सोनवडी सुपे",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4180,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:23:32Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : RTS-258-SR-15-2026\nआदेश दिनांक : 28/09/2026\nअर्जदार :- प्रवीण बापुराव माकर यांनी अर्ज दिलेवरून मा. तहसिलदार सो. बारामती यांचेकडील आदेश झाल्यावरून गाव मौजे सोनवडी सुपे ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 74 मधील तहसील कार्यालय बारामती यांचेकडील आदेश क्रमांक क्र. हनो/एस आर/22/2026 दिनांक 30/04/2026 रोजीचा आदेश रद्द करणेचा आदेश झाल्याने नोंद. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "नितीन भारत किर्दक"
}
