{
  "village_code": "272500130317360000",
  "village_name": "उंडवडी क.प.",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:07:49Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- मारुती मल्हारी बनकर ,\nलिहुन घेणार:- नानासो निवृत्ती बनकर ,\nगाव मौजे उंडवडी क.प.येथील गट नं.105 मध्ये सदर गटातील समाईक विहीरपड विहीर पाणी भांडयामध्ये लिहून देणार :मारुती मल्हारी बनकर यांचा सहा आणेचा हिस्सा असून त्यापैकी दोन आणेचा हिस्सा इले.मोटारीने पाणी वापराचे हक्कासह लिहून घेणार नानासो निवृत्ती बनकर तुम्हास आजरोजी कायम व खुष खरेदी दिला असे ती त्यामधील सर्व तदंगभूत वस्तूसह असून विहिरीवर जाणे -येणेच्या रस्ता वापर वहिवाटीचे हक्कासह असे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 9957 दिनांक 19-08-2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "नितीन भारत किर्दक"
}
