{
  "village_code": "272500130317380000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10592,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:37Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:- 1) रामचंद्र धोंडीबा इजगर 2) संभाजी कृष्णा गाढवे 3) दत्तात्रय दशरथ ठोंबरे 4) हिरामण बाजीराव तावरे यांनी\nमान्यता देणार :- सचिन सदाशिव नाळे यांनी\nलिहुन घेणार :- 1) विजय महादेव सस्ते 2) मनोज मारुती खलाटे यांना\nगांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 245, क्षेत्र 6 हे. 19.00 आर चौ.मी. + पोख 1 हे. 48.00 आर चौ.मी.,एकूण 7 हे. 67.00 आर चौ. मी., आकार 2 रू. 37 पैसे, वरील गटातील लिहून देणार नं. 1 ते 4 यांचे खाते नं. 9189 मधील फेरफार नं. 10536 मधील समाईकातील मालकी हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 20 आर (वीस आर शेतजमीन मिळकत प्रस्तुतचे दस्ताने लिहून घेणार यांना कायम व खुषखरेदी दिली असून यांस रस्ता वापर\nवहिवाट उत्तर बाजूचे कटफळ-गाडीखेल शिव रस्त्याने व खरेदी दिलेल्या क्षेत्राच्या पूर्व बाजूचे दक्षिण-उत्तर व मान्यता देणार यांचे खरेदी क्षेत्रातून 12.5 फुट व लिहून घेणार यांचे खरेदी क्षेत्रातून 12.5 फुट असा एकूण 25 फुटी अंतर्गत सामाईक रोडणे करण्याचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11874 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
