{
  "village_code": "272500130317380000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10595,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:37Z",
  "surveys": [
    "192/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:- 1) सतिश किसनाराव जरांडे 2) संदिप निवृत्ती भिसे 3) संदिप निवृत्ती भिसे 4) स्वाती बाळासाहेब जगधने 5) किरण पांडुरंग झगडे 6) देविदास बबन गुरव 7) संकेत दादा शिंदे यांनी\nलिहुन घेणार :- 1) शोभा रमेश कुचेकर 2) संदिप निवृत्ती भिसे 3) स्वाती बाळासाहेब जगधने 4) किरण पांडुरंग झगडे 5) संकेत दादा शिंदे 6) सुभाष रामदास भिसे 7) देविदास बबन गुरव यांना\nगांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 192/1, क्षेत्र 7 हे 55.00 आर चौ. मी.,+ पो ख 6 हे 11.00 आर चौ मी असे एकुण 13 हे. 66.00 आर चौ मी, आकार 2 रु 44 पै वरील गटनंबर मधील खाते क्र 2501 मधील 0 हे 14.00 आर चौ मी क्षेत्रातील लिहून देणार सतिश किसनराव जरांडे यांचे मालकीचे अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0 हे 02.00 आर चौ.मी. व लिहून देणार संदिप निवृत्ती भिसे, संदिप निवृत्ती भिसे, स्वाती बाळासाहेब जगधने, किरण पांडुरंग झगडे, देवीदास बबन गुरव व संकेत दादा शिंदे यांचे मालकीचे खाते क्र 8788 मधील संपुर्ण क्षेत्र 0 हे 11.00 आर चौ.मी. याप्रमाणे सर्वाचे मिळुन एकुण क्षेत्र 0 हे 13.00 आर चौ.मी. शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम व खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11977 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
