{
  "village_code": "272500130317380000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10607,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:37Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- इंदु शिवाजी खरात व मान्यता देणार :- पुजा अजित पाटील यांनी\nलिहुन घेणार :- अजित श्रीमंत पाटील यांना\nगांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 61, क्षेत्र 10 हे. 22 आर + पोख 2 हे. 06 आर, एकूण 12 हे. 28 आर, आकार 2 रू. 37 पैसे, वरील गटातील लिहून देणार इंदु शिवाजी खरात यांचे खाते नं. 8830 मधील समाईकातील खरेदी मालकीचा फेरफार नं. 9983 ने आलेला संपूर्ण अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांना कायम खुषखरेदी दिला यास रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12338 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
