{
  "village_code": "272500130317380000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:37Z",
  "surveys": [
    "192/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:- विशाल हनुमंत पवार यांनी\nमान्यता देणार :- अक्षय युवराज मोकाशी यांनी\nलिहुन घेणार :- वर्षा सचिन घोरपडे यांना\nगाव मौजे कटफळ, येथील गट नंबर 192/1 क्षेत्र 07 हे. 55 आर + पो ख. 06 हे. 11 आर एकुण 13 हे. 66 आर आकार 02 रु.44 पैसे, वरील गटातील लिहुन देणार यांचे मालकी हक्काचे पो.ख. क्षेत्रापैकी 00 हे. 20 आर क्षेत्र यासी रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजुचे मान्यता देणार यांचे गट नं.193/1/2 प्लाट नं. 4 मधुन 30 फुट रस्ता व अंतर्गत 20 फुटी रस्त्याने व पश्चिम बाजुचे 20 फुटी रस्त्याने करण्याचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11156 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
