{
  "village_code": "272500130317380000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10610,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:37Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:- 1) प्रकाश हनुमंत लोखंडे 2) हनुमंत दत्तात्रय लोखंडे 3) गणेश महादेव मदने 4) बबई हनुमंत लोखंडे यांनी\nलिहुन घेणार :- 1) आदेश गणेश मदने 2) प्रकाश हनुमंत लोखंडे 3) हनुमंत दत्तात्रय लोखंडे 4) बबई हनुमंत लोखंडे यांना\nगांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 172, क्षेत्र 3 हे. 46 आर + पोख 1 हे. 32 आर, एकूण 4 हे. 78 आर, आकार 1 रू. 97 पैसे, वरील गटातील लिहून देणार यांचे खाते नं. 2954 मधील संपूर्ण पोख. क्षेत्र 0 हे. 10 आर बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना या दस्ताने कायम खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजूचे 20 फुट रुंदीचे रस्त्याने खरेदी क्षेत्र ते गोजुबावी-कटफळ या रस्त्यापर्यंत समाईकात करणेचे हक्कासह दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9014 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
