{
  "village_code": "272500130317380000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10615,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:23:33Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:- शिवाजी गुलाब भंडलकर व मान्यता देणार :- 1) आशाबाई शिवाजी भंडलकर 2) अतुल शिवाजी भंडलकर 3) रुपाली अमोल मदने यांनी\nलिहून घेणार :- सुधीर मुरलीधर पानसरे यांना\nगाव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे, गट नंबर 185, क्षेत्र 09 हे 72.00 आर.चौ.मी + पो.ख. 02 हे 05.00 आर.चौ. मी असे एकुण 11 हे 77.00 आर.चौ.मी, आकार 03 रू 00 पैसे, वरील गट नंबर 185 मधील लिहून देणार शिवाजी गुलाब भंडलकर यांचे खाते क्रमांक 8673 मध्ये समाईकांत अविभक्त मालकी हिश्याचे विहीर बागायत शेतजमीन मिळकत असुन यामधील लिहून देणार शिवाजी गुलाब भंडलकर यांचे मालकीचे संपूर्ण हिस्सा 00 हे 33.00 आर.चौ.मी शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांस आजरोजी कायम खुषखरेदी दिली ती रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12824 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
