{
  "village_code": "272500130317380000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10617,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:23:33Z",
  "surveys": [
    "109/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:- हौशिराम तुकाराम मोकाशी यांनी\nलिहुन घेणार :- भाऊसाहेब सिताराम मोकाशी यांना\nगाव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 109/1 क्षेत्र 4 हे. 94 आर अधिक पो.ख. 6 हे. 02 आर एकूण 10 हे. 96 आर आकार 1 रु.40 पैसे. सदर गट नं. 109/1, सामाईक खाते क्र. 9209 मधील सामाईक क्षेत्र 0 हे. 51.00 आर.चौ.मी. अधिक पो.ख. 0 हे. 84.00 आर.चौ.मी. एकूण 1 हे. 35.00 आर.चौ.मी. यापैकी लिहून देणार हौशिराम तुकाराम मोकाशी यांचे खरेदी मालकीचे सामाईकांतील अविभक्त हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्रापैकी वहिती क्षेत्र 0 हे. 04 आर.चौ.मी. अधिक पो.ख. 0 हे. 06 आर.चौ.मी. एकूण 0 हे. 10 आर.चौ.मी. (दहा आर)बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार भाऊसाहेब सिताराम मोकाशी यांना कायमस्वरूपी खुष खरेदी दिली ती लिहून देणार यांचे मालकीचे बोअरवेलमधील पाणी लिहून घेणार यांनी वापरणेचे असून खरेदी दिलेल्या क्षेत्रामध्ये लिहून घेणार यांना जाणेयेणेसाठी पुर्व बाजूकडील कटफळ- वंजारवाडी या डांबरी रस्त्यापासून लिहून देणार यांनी त्यांचे मालकीचे क्षेत्रातून 20 फुट रूंदीचा रस्ता सामाईकांत ठेवलेला असून त्या रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 12828 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
