{
  "village_code": "272500130317390000",
  "village_name": "जैनकवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:42:07Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:- 1) अक्षय राजाराम देवकाते 2) अभिजीत बाळासो देवकाते यांनी\nलिहुन घेणार :- 1) गणेश भालेराव माने 2) दिपक गुलाब कुदळे 3) दिपक गुलाब कुदळे. 4) दुर्वांकुर दिपक कुदळे अ.पा.क. वडील दिपक गुलाब कुदळे यांना\nगाव मौजे जैनकवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नंबर 220 क्षेत्र 3 हे. 12.00 आर.चौ.मी. आकार 2 रू. 25 पै., सदर गटातील लिहून देणार यांचे खरेदी मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 10 आर (दहा आर) बागायत शेतजमीन लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूकडील 20 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्याने ते उत्तर बाजूकडील बारामती-भिगवण रोडवरून गट नं. 218 मधून ठेवलेल्या 30 फुट रूंदीच्या रस्त्याने ते भिगवण-बारामती डांबरी रस्त्यापर्यंत कामस्वरूपी रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2211 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती विशाल शेटे"
}
