{
  "village_code": "272500130317410000",
  "village_name": "बऱ्हाणपुर",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6245,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:55:55Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि., शाखा- जळोची, ता. बारामती, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय विठ्ठल जाधव ,शुभांगी दत्तात्रय जाधव रा. बऱ्हाणपुर यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11877-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय विठ्ठल जाधव ,शुभांगी दत्तात्रय जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी विश्वास मारणे"
}
