{
  "village_code": "272500130317440000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23651,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:46:25Z",
  "surveys": [
    "202/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा तर्फे सचिव - सौ. मनिषा गणेश भोसले\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय चंद्रकांत गायकवाड रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11362-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय चंद्रकांत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरिता रामलालजी मरसकोल्हे"
}
