{
  "village_code": "272500130317440000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23673,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:46:25Z",
  "surveys": [
    "295"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लि. शाखा बारामती ता. बारामती जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : सारीका सुरेश महादर रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 11862-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1443725.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 295 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सारीका सुरेश महादर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1443725.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरिता रामलालजी मरसकोल्हे"
}
