{
  "village_code": "272500130317440000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:50:59Z",
  "surveys": [
    "127/15/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे तांदुळवाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 127/15/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 9304 खरेदी दस्त क्र.5963/2001 दि.21/12/2001 अन्वये बेकायदेशीर व्यवहार म्हणून विश्वनाथ पांडूरंग कौले क्षेत्र 0.02 हे.आर हि नोंद तुकडेबंदी कायद्यानुसार नियामानुकुल करून विजय माणिक आवाळे व विजय चिंतामण आटोळे यांचे क्षेत्रातून 0.02 आर क्षेत्र कमी करून विश्वनाथ पांडूरंग कौले यांचे नावे 0.02 आर क्षेत्र ७/12 सदरी लावण्यात येत आहे . महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण -2025/ प्र.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 अंतर्गत नोंद केली असे.",
  "talathi": "सरिता रामलालजी मरसकोल्हे"
}
