{
  "village_code": "272500130317440000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:50:59Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे तांदुळवाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 142, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 8389 खरेदी दस्त क्र.3625/2000 दि.02/09/2000 अन्वये बेकायदेशीर व्यवहार म्हणून दाखल झालेले राजानंद काशिनाथ झेंडे 0.01 आर व तुळशीदास रंगनाथ झेंडे 0.01 आर हि नोंद नियामानुकुल करून भगवान सिताराम अडगळे यांचे वारस समाधान भगवान अडागळे, प्रकाश भगवान अडागळे,समिद्र भगवान अडागळे यांचे क्षेत्रातून 0.02 आर क्षेत्र कमी करून राजानंद काशिनाथ झेंडे 0.01 आर व तुळशीदास रंगनाथ झेंडे 0.01 आर क्षेत्र ७/12 सदरी लावण्यात येत आहे . महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण -2025/ प्र.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 अंतर्गत नोंद केली असे.",
  "talathi": "सरिता रामलालजी मरसकोल्हे"
}
