{
  "village_code": "272500130317460000",
  "village_name": "तरडोली",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10471,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:45:43Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन गणपत गोफणे रा. तरडोली यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12704-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन गणपत गोफणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर यशवंत घोरपडे"
}
