{
  "village_code": "272500130317460000",
  "village_name": "तरडोली",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10479,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:17:37Z",
  "surveys": [
    "485"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : रिकव्हरी/एसआरओ/१५६/बालाजी पत/४८३/२०२६\nआदेश दिनांक : 09/10/2026\nखातेदार दिनेश रमेश भोसले यांनी बालाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. मोरगाव यांचेकडून घेतलेल्या कर्जाची कराराप्रमाणे परतफेड न केलेने संस्थेने जप्ती आदेश क्र. रिकव्हरी/एसआरओ/१५६/बालाजी पत/४८३/२०२६ दि. ०९/१०/२०२६ अन्वये लगतचे गटावरील क्षेत्राचा जप्ती आदेश पाठविलेवरून दिनेश रमेश भोसले यांचे लगतचे गटावर जप्ती आदेश नोंद करून दप्तरी ठेवला असे.",
  "talathi": "दिगंबर यशवंत घोरपडे"
}
