{
  "village_code": "272500130317470000",
  "village_name": "लोणीभापकर",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12378,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:12:55Z",
  "surveys": [
    "673"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026गाव मौजे लोणीभापकर, ता. बारामती, जि.पुणे येथील गट नं. 673 क्षेत्र 2 हे. 17.00 आर. चौ. मीटर + पो.ख. 0 है. 05.00 आर. चौ. मीटर असे एकुण 2 हे. 22.00 आर.चौ.मीटर आकार 1 रु. 11 पैसे पैकी\nलिहुन देणार:- देवराम यशवंत जगताप लोणीभापकर(खाता क्रमांक559) मा. दे. सुनंदा देवराम जगताप,लखन देवराम जगताप,मिनाश्री अभिजीत मिर्गे,यांचे\nलिहुन देणार:-परशुराम यशवंत जगताप लोणीभापकर(खाता क्रमांक707) मा. दे. तारा परशराम जगताप,शशिकांत परशराम जगताप,नम्रता अमोल मेमाणे, वर्षाराणी विजय मोरे यांचे\nलिहुन देणार:-बाळू यशवंत जगताप लोणीभापकर(खाता क्रमांक880) मा. दे दिपक बाळासाहेब जगताप,वंदना सतिश सुर्यवंशी,अरुण बाळासाहेब जगताप,प्रताप बाळासाहेब जगताप यांचे\nलिहुन देणार:-हनुमंत यशवंत जगताप लोणीभापकर(खाता क्रमांक1682) मा. दे. चंद्रकांत हनुमंत जगताप,आशा हनुमंत जगताप,मंगल हनुमंत जगताप यांचे हा संपुर्ण गट संपुर्ण जिरायत क्षेत्र त्यातील झाड, झाडोरा, जल, काष्ट, पाषाण वगैरे सर्व तदंगभूत वस्तूसह तसेच सर्व इजमेंटचे हक्कासह तसेच रस्ता वापर वहिवाटीच्या हक्कासह\nलिहुन घेणार :-किसन पोपट डुबे ,गणेश दशरथ पवार ,महेश अंकुश समगीर ,योगेश चंद्रकांत भोंडवे ,वैभव संजय गोलांडे ,संतोष राजाराम धायगुडे (खाता क्रमांक :-4582) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12725 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनाली महादेव गायकवाड"
}
