{
  "village_code": "272500130317510000",
  "village_name": "अंजनगांव",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8252,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:26:01Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. बारामती सहकारी बँक मर्यादित बारामती जि.पुणे त्यापैकी शाखा नगर रोड पुणे तर्फे प्रधिकृत अधिकारी श्री. अजय कचरुलाल जोशी\nगहाणखत लिहुन देणार : पोपट सोपाना चव्हाण रा. अंजनगांव यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31267-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट सोपाना चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय सातप्पा तलवार"
}
