{
  "village_code": "272500130317520000",
  "village_name": "कऱ्हावागज",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-29",
  "objection_until": "2026-08-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:19Z",
  "surveys": [
    "539/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-07-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-07-2026\nलिहुन देणार:-\nशशांक सुरेशराव पवार रा. कऱ्हावागज(खाता क्रमांक2837) यांचे गट/सर्व्हे क्रमांक539/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं. 539/1/1 मधील लिहून देणार यांचे मालकीचे वहिवाटीचे संपूर्ण पो. ख. क्षेत्र 0.30.00 हे. आर. चौ.मी. (3000 चौ.मी.) जिरायत शेतजमीन मिळकत\nलिहुन घेणार :\nसचिन सदाशिव सातव ,प्रीतम सुर्यकांत पहाडे ,श्वेता योगेश नाळे - - -, (खाता क्रमांक :-3905)गट/सर्व्हे क्रमांक 539/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी.जिरायत शेतजमीन मिळकत तुम्हास कायम खुष खरेदी दिली यास रस्त्याची वहिवाट उत्तर व पश्चिम बाजूस असणा-या रस्त्याने करणेचा हक्कासह असे.\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7856 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्तात्रय सातप्पा तलवार"
}
