{
  "village_code": "272500130317520000",
  "village_name": "कऱ्हावागज",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11964,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:19Z",
  "surveys": [
    "21/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nनयनतारा शंकरराव नाळे ,संतोष शंकरराव नाळे ,सुनिता उमेश सोरटे ,सुनिल शंकरराव नाळे - - -रा. कऱ्हावागज(खाता क्रमांक3546) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील गटातील लिहून देणार नं. 1 ते 4 यांचे खाते नं. 3546 मधील मालकी हिश्याचे वहिती 0 हे. 50.20 आर चौ.मी. + पोटख 0 हे. 01.50 आर चौ.मी. असे एकूण 0 हे. 10 आर(दहा आर)बागायत शेतजमीन\nलिहुन घेणार :\nअविनाश बिभीषण सुर्यवंशी ,कोमल धुर्याधन कांबळे ,मनिष राहुल निकाळजे ,मनिषा प्रविण चव्हाण ,सुंजाता नवनाथ थोरात ,सोनाली राहुल निकाळजे - - -, (खाता क्रमांक :-3961)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे. 10 आर(दहा आर)बागायत शेतजमीन यांना समाईकात अविभाज्य कायम व खुषखरेदी दिली यांस रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूचे नवीन मोरगांव रोडने दक्षिण-उत्तर गट नं. 27 मधून 30 फुटी समाईक रोडने तसेच पूर्व-पश्चिम गट नं. 21/1 मधून 30 फुटी समाईक रोडने खरेदी क्षेत्रापर्यंत करण्याचे हक्कासह असे.\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11440 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्तात्रय सातप्पा तलवार"
}
