{
  "village_code": "272500130317520000",
  "village_name": "कऱ्हावागज",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11972,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:19Z",
  "surveys": [
    "21/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nनयनतारा शंकरराव नाळे ,संतोष शंकरराव नाळे ,सुनिता उमेश सोरटे ,सुनिल शंकरराव नाळे - - -रा. कऱ्हावागज(खाता क्रमांक3546) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील गटातील लिहून देणार नं. 1 ते 4 यांचा खाते नं. 3546 मधील मालकी हिश्याचे क्षेत्रापैकी 0 हे. 47.50 आर चौ.मी. + पोख 0 हे. 04.50 आर चौ.मी.,एकूण 0 हे. 52 आर (बावन्न आर) शेतजमीन मिळकत\nलिहुन घेणार :\nअशोक पिराजी जगताप ,अजिंक्य विकास खटाटे ,किरण श्यामराव नवले ,जिवन विलास सायकर ,पोपट भगवान धनवटे ,प्रकाश हनुमंत कर्चे ,यश सचिन जाधव ,योगेश अशोक जाधव ,संजय संपत शिंदे - - -, (खाता क्रमांक :-3964)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी.एकूण 0 हे. 52 आर (बावन्न आर) शेतजमीन मिळकत तुम्हांस कायम खुषखरेदी दिली यांस रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूचे नवीन मोरगांव रोडने दक्षिण-उत्तर गट नं. 27 मधून 30 फुटी समाईक रोडणे तसेच पुर्व-पश्चिम गट नं. 21/1 मधून 30 फुटी समाईक रोडने खरेदी क्षेत्रापर्यंत करणेचे हक्कासह असे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12251 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्तात्रय सातप्पा तलवार"
}
