{
  "village_code": "272500130317540000",
  "village_name": "ढाकाळे",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:44:49Z",
  "surveys": [
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nखातेदार: संभाजी रामदास जगदाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पणदरे, ता. बारामती, जि.पुणे यांचेकडून दिनांक 12/10/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 11887/2026 दिनांक 29/09/2026 व पतसंस्था व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 1889/2026 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा पीडीई अर्ज क्र - 52839261013 दिनांक 13/10/2026 ने कमी केला.",
  "talathi": "भगवंत काशीराम पारेकर"
}
