{
  "village_code": "272500130317550000",
  "village_name": "खामगळवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:35:37Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशंकर पांडुरंग खामगळ रा. खामगळवाडी (खाता क्रमांक 12237) गट/सर्व्हे क्रमांक 105, क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमनिषा शंकर खामगळ रा. खामगळवाडी (खाता क्रमांक :-2210) गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक BMT2-6141-2020 दिनांक 12/12/2020 लगत मा.तहसिलदारसो बारामती यांचेकडील पत्र जा.क्र हनो/कावि/4022/2026 दि. 17/09/2026 अन्वये विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भगवंत काशीराम पारेकर"
}
