{
  "village_code": "272500130317580000",
  "village_name": "पळशीवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:53:13Z",
  "surveys": [
    "134",
    "650",
    "652",
    "660"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , बारामती\nलिहून देणार : बाळु चंदर इजगुडे रा. पळशीवाडी यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा होळ यांचेकडील क्रमांक 02 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 650, 652, 660, 134 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 2026/016/02 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश लक्ष्मण गवंड"
}
